ताईला चष्मा लागला... पंकजा मुंडे यांनी गायलेलं 'ते' गाणं होतंय तुफान व्हायरल, बघा व्हिडीओ

ताईला चष्मा लागला… पंकजा मुंडे यांनी गायलेलं ‘ते’ गाणं होतंय तुफान व्हायरल, बघा व्हिडीओ

| Updated on: Nov 22, 2023 | 1:44 PM

आमच्या पप्पांनी गणपती आणला... या गाण्याच्या चालीला पंकजा मुंडे यांनी नवे शब्द देत आपलं नवं गाणं तयार करून एक व्हिडीओ तयार केला आहे. चष्मा लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी ताईला चष्मा लागला असे म्हणत जवळचं कमी दिसत होतं. आता अधिक स्पष्ट दिसेल असे म्हटले आहे.

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : चष्मा लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मिश्किल वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. चष्मा लागल्यानंतर जवळचं कमी दिसत होतं. आता अधिक स्पष्ट दिसेल असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांनी एक गाणं गायल्याचेही पाहायला मिळाले. आमच्या पप्पांनी गणपती आणला… या गाण्याच्या चालीला पंकजा मुंडे यांनी नवे शब्द देत आपलं नवं गाणं तयार करून एक व्हिडीओ तयार केला आहे. चष्मा लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये त्यांनी ताईला चष्मा लागला असे म्हणत जवळचं कमी दिसत होतं. आता अधिक स्पष्ट दिसेल असे म्हटले आहे. दरम्यान, हा खोचक टोला पंकजा मुंडे यांनी नेमका कुणाला लगावला आहे. याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Published on: Nov 22, 2023 01:43 PM