Ambarnath | अंबरनाथमध्ये मंद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा

Ambarnath | अंबरनाथमध्ये मंद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात धिंगाणा

| Updated on: Sep 03, 2021 | 11:41 AM

अंबरनाथमध्ये मंद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार घडलाय. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही तरुणी येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत असल्याचाही आरोप होतोय. अंबरनाथमधील गोविंद पूल ते लोकनगरी नवीन रस्त्यावरील हा प्रकार आहे.

Ambarnath | अंबरनाथमध्ये मंद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार घडलाय. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ही तरुणी येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत असल्याचाही आरोप होतोय. अंबरनाथमधील गोविंद पूल ते लोकनगरी नवीन रस्त्यावरील हा प्रकार आहे. काही काळाने या ठिकाणावरुन पसारही झाली. | Video of drunk girl on road using abusing language in Ambarnath