Nashik | येवल्यात बिबट्याचा मुक्तसंचार कॅमेऱ्यात कैद
नाशिकजवळील येवला इथे बिबट्याचे दर्शन झाले आहे. शेतात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकजवळीत येवला परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार दिसून आला आहे. शेतात बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी सरकार आणि वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
Latest Videos