Special Report | अफगाणिस्तानवर कब्जा तालिबानचा, धसका मराठ्यांचा?

Special Report | अफगाणिस्तानवर कब्जा तालिबानचा, धसका मराठ्यांचा?

| Updated on: Aug 19, 2021 | 10:21 PM

सोशल मीडियावर सध्या एका मौलवीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल दाव्यानुसार हा मौलवी तालिबानी आहे. तर हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण अफगाणीस्तार आणि मराठा इतिहासाच्या कनेक्शनशी आहे. मौलवीच्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा इतिहासाची चर्चा रंगली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो मौलवी मराठ्यांचा आणि त्यांच्या लढवय्या वृत्तीचा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर सध्या एका मौलवीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल दाव्यानुसार हा मौलवी तालिबानी आहे. तर हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागील कारण अफगाणीस्तार आणि मराठा इतिहासाच्या कनेक्शनशी आहे. मौलवीच्या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा इतिहासाची चर्चा रंगली आहे. काबुलवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांनी राष्ट्रपतींच्या दालनाचा ताबा घेतला. त्यावेळी त्या दालनात असलेल्या फोटोवरुन इतिहासाची उजळणी झाली. कारण त्या फोटोमधील एका व्यक्तीचं थेट भारताशी आणि महाराष्ट्राशीही संबंध होते. तो फोटो होता अफगाणिस्तानचा पहिला शासक अहमदशाह अब्दालीचा. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तो मौलवी मराठ्यांचा आणि त्यांच्या लढवय्या वृत्तीचा उल्लेख करताना पाहायला मिळत आहे.