VIDEO : Shiv Sena Supreme Court Hearing | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काही क्षणात सुनावणी

VIDEO : Shiv Sena Supreme Court Hearing | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काही क्षणात सुनावणी

| Updated on: Aug 23, 2022 | 1:00 PM

शिवसेनेतून मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत तब्बल 40 आमदार घेतले. त्यानंतर राज्य मोठा सत्ता संघर्ष बघायला मिळाला. अगोदर गुजरात, आसाम आणि शेवटी गोवा अशा ठिकाणी बंडखोर आमदार मुक्कामाला राहिले. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. मात्र, यादरम्यान राज्यात अनेक राजकिय घडामोडींना वेग आला.

शिवसेनेतून मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत तब्बल 40 आमदार घेतले. त्यानंतर राज्य मोठा सत्ता संघर्ष बघायला मिळाला. अगोदर गुजरात, आसाम आणि शेवटी गोवा अशा ठिकाणी बंडखोर आमदार मुक्कामाला राहिले. त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. मात्र, यादरम्यान राज्यात अनेक राजकिय घडामोडींना वेग आला. यादरम्यान शिवसेनेने आपल्या 16 आमदारांवर कारवाई केली. त्यानंतर आमदारांनी हे प्रकरण थेट कोर्टात नेले. आज यावर सुनावणी होणार आहे. यामुळे राज्याच्या या महत्वाच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष आहे. काही वेळापूर्वी कोर्टात सुनावणीला सुरूवात देखील झालीयं.

Published on: Aug 23, 2022 01:00 PM