Raigad | तळीये गावाची दरड कोसळण्याआधीची दृश्यं

| Updated on: Jul 25, 2021 | 7:41 PM

निसर्गरम्य असं डोंगराच्या कुशीत वसलेले होतं. वर्षभराचे सर्व सण नागरिक एकत्र साजरे करायचे.

रायगड : तळीये गाव दुघटनेआधी कसं दिसत होतं. निसर्गरम्य असं डोंगराच्या कुशीत वसलेले होतं. वर्षभराचे सर्व सण नागरिक एकत्र साजरे करायचे.