Vijay Wadettiwar | आज पूरग्रस्तांना 100 टक्के मदत दिली जाणार : विजय वडेट्टीवार

| Updated on: Jul 28, 2021 | 4:10 PM

राज्यात आलेल्या महापुरानं अनेकांचं नुकसान केलं आहे. त्यामुळे आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांना 100 टक्के मदत दिली जाणार अशी घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

Published on: Jul 28, 2021 04:08 PM