Vijay Wadettiwar | ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल, 18 जानेवारीला हा विषय संपेल : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल, 18 जानेवारीला हा विषय संपेल : विजय वडेट्टीवार

| Updated on: Dec 27, 2021 | 12:41 PM

आम्ही या निवडणूका 6 महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्या 6 महिन्यात इम्पेरियल डेटा आम्ही तयार करू असं विजय वडेट्टीवार म्हणाले. केंद्र सरकार व सुप्रीम कोर्ट निर्णय घेतील आणि 18 तारखेला निर्णय येईल असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसी आरक्षण काढणे हा राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा प्रय़त्न आहे. विरोधकांनी हा प्रयत्न केला असून 8 राज्यांपुढे ओबीसींचा प्रश्न निर्माण झालाय. मध्य प्रदेशच्या निवडणूका पुढे घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेऊ नये, असा आमचा निर्णय आहे. आम्ही या निवडणूका 6 महिने पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्या 6 महिन्यात इम्पेरियल डेटा आम्ही तयार करू असं विजय वडेट्टीवार म्हणाले. केंद्र सरकार व सुप्रीम कोर्ट निर्णय घेतील आणि 18 तारखेला निर्णय येईल असं विजय वडेट्टीवार म्हणाले.