पाणीप्रश्नी आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थास सरपंचाकडून मारहाण
पाणीप्रश्नी आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थाला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली. सिंधुदुर्गातील (Sindhudurg) आकेरी गावातील ही घटना आहे.
पाणीप्रश्नी आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थाला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली. सिंधुदुर्गातील आकेरी गावातील ही घटना आहे. सरपंचाने ग्रामस्थाला शिवीगाळ करत मारहाण केली असून या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सरपंचाविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. तर मारताना बघ्याची भूमिका घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
Latest Videos