Parbhani Rain | परभणीत पावसाचं थैमान, स्कॉर्पिओ वाहून जाताना गावकऱ्यांनी 7 जणांना वाचवलं
परभणीत पावसाचं थैमान घातलंय. पाथरीत तालुक्यात गुंज महामार्गावर एक स्कॉर्पिओ गाडी पावसाच्या पाण्यात वाहून गेली. गाडी वाहत असताना गाडीतील प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती मिळाली आणि गावकऱ्यांनी वाहून जाणाऱ्या गाडीतून 7 जणांना वाचवलं आहे.
Parbhani Rain | परभणीत पावसाचं थैमान घातलंय. पाथरीत तालुक्यात गुंज महामार्गावर एक स्कॉर्पिओ गाडी पावसाच्या पाण्यात वाहून गेली. गाडी वाहत असताना गाडीतील प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती मिळाली आणि गावकऱ्यांनी वाहून जाणाऱ्या गाडीतून 7 जणांना वाचवलं आहे. सर्व प्रवासी सुखरुप वाचल्यानं मोठं समाधान व्यक्त केलं जातंय. | Villagers save 7 passenger from scorpio car drowning in flood water Parbhani
Published on: Sep 01, 2021 11:05 AM
Latest Videos