मेटेंची अपघातग्रस्त गाडी घटनास्थळावरून हलवली; रसायनी पोलीस ठाण्यात नेण्यात येणार गाडी

मेटेंची अपघातग्रस्त गाडी घटनास्थळावरून हलवली; रसायनी पोलीस ठाण्यात नेण्यात येणार गाडी

| Updated on: Aug 14, 2022 | 12:46 PM

विनायक मेटे यांची अपघातग्रस्त गाडी ही पोलिसांनी घटनास्थळावरून हलवली. रसायनी पोलीस ठाण्यात ही गाडी नेण्यात येणार आहे. पोलीस या अपघातग्रस्त गाडीची तपासणी करणार आहेत.

विनायक मेटे यांची अपघातग्रस्त गाडी ही पोलिसांनी घटनास्थळावरून हलवली. रसायनी पोलीस ठाण्यात ही गाडी नेण्यात येणार आहे. पोलीस या अपघातग्रस्त गाडीची तपासणी करणार आहेत. अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. मेटेंचा ड्राइव्हर एकनाथ कदमचीही पोलीस चौकशी करणार आहेत. 8 पथकांच्या देखरेखीत विनायक मेटेंच्या अपघाताचा तपास होणार आहे. विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.