Vinayak Raut : 'नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पिंड विकृतीचा'

Vinayak Raut : ‘नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पिंड विकृतीचा’

| Updated on: Jan 05, 2022 | 5:14 PM

नारायण राणें(Narayan Rane)चं कुटुंब विकृतीचं पिंड आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँके(Sundhudurg District Bank)त आम्हीही चमकदार कामगिरी केली, असंही ते म्हणाले.

नारायण राणें(Narayan Rane)चं कुटुंब विकृतीचं पिंड आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलीय. सिंधुदुर्ग जिल्हा बँके(Sundhudurg District Bank)त आम्हीही चमकदार कामगिरी केली. या अविचार आणि विकृतीला गाडण्याचं काम सिंधुदुर्गच्या जनतेनं केलेलंच आहे. जिल्हा बँकेतली महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi)ची सदस्यसंख्या आठवर गेल्याचंही ते म्हणाले.