Solapur Lockdown | कोरोना नियम धाब्यावर, सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी

Solapur Lockdown | कोरोना नियम धाब्यावर, सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी

| Updated on: Aug 04, 2021 | 11:45 AM

सोलापूरमध्ये कोरोना नियम धाब्यावर बसवून कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय.

Solapur Lockdown | दुसऱ्या कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर आता तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सोलापूरमध्ये कोरोना नियम धाब्यावर बसवून कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय.  | Violation of Corona restriction lockdown in Solapur amid third wave