Virar | विरारमधील कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटीतील वीज मीटर बॉक्सला अचानक आग

| Updated on: Sep 18, 2021 | 5:06 PM

विरारमधील कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटीतील वीज मीटर बॉक्सला अचानक आग लागली आहे. यावेळी सोसायटीमधील सर्व मिटर जळून खाक झाली आहेत. अशात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक माहिती आहे. 