Video : Mumbai Ganesh Visarjan 2021 | लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा Live

Video : Mumbai Ganesh Visarjan 2021 | लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा Live

| Updated on: Sep 19, 2021 | 1:52 PM

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गणेश विसर्जनाची नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसारच मुंबईतील सर्व गणपतींचं विसर्जन होत आहे. मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा सुरू आहे. 

दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा-अर्जना केल्यानंतर आज भक्त साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतही गणेश विसर्जनाची नियमावली देण्यात आली आहे. त्यानुसारच मुंबईतील सर्व गणपतींचं विसर्जन होत आहे. मुंबईचा प्रसिद्ध लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा सुरू आहे. पण, दरवर्षीप्रमाणे यंदा भव्य मिरवणूक काढली जाणार नाही.

Published on: Sep 19, 2021 12:54 PM