Nandurbar ZP Elections | नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका होत आहेत. नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालीये. जिल्हा परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरु झालं आहे.

खान्देशात 25 गट, 41 गणांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे..धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज दोन्ही जिल्ह्यात मतदान होणार आहे. यात दोन्ही जिल्ह्यातील 25 गटांसाठी 83 उमेदवार तर 41 गणांसाठी 111 उमेदवार नशिब आजमावत आहेत
Latest Videos