व्यंकय्या नायडूंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निरोपाचं भाषण
देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या निरोपाचं भाषण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या निरोपाचं भाषण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. यावेळी ते म्हणाले, “मी व्यंकय्या नायडूंना अनेक भूमिकांमधून पाहिलं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांच्यासाठी कोणतंही काम ओझं नव्हतं. तरुणांनी त्यांच्याकडून हे शिकलं पाहिजे. तुमच्यासोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. सर्वच पातळ्यांवर तुम्ही अत्यंत निष्ठेने काम केलं.”
Latest Videos