Video | मद्यपी एपीआयचा बाजारात गोंधळ, भाजी विक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ

Video | मद्यपी एपीआयचा बाजारात गोंधळ, भाजी विक्रेत्या महिलांनाही शिवीगाळ

| Updated on: Jul 03, 2021 | 5:48 PM

पोलीस अधीक्षक कार्यालयात रुजू असलेले एपीआय महादेव भारसाकळे यांनी वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथे दारूच्या नशेत राडा केला.

वाशिम : पोलीस अधीक्षक कार्यालयात रुजू असलेले एपीआय महादेव भारसाकळे यांनी वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथे दारूच्या नशेत राडा केला. येथील भाजी विक्रेत्या महिलांनासुद्धा त्यांनी शिवीगाळ केली आहे. या मद्यपी  एपीआयचा गोंधळ बघण्याकरिता नागरिकांनी यावेळी  गर्दी केली होती. यावेळी वाशिम शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या एपीआयला समज देण्याचा प्रयत्न केला.

Published on: Jul 03, 2021 05:33 PM