येवल्यात पाणी कपात, चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा

येवल्यात पाणी कपात, चार दिवसाआड होणार पाणीपुरवठा

| Updated on: May 22, 2022 | 3:55 PM

येवल्यात टप्पा क्रमांक दोनचा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

येवल्यात टप्पा क्रमांक दोनचा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

Published on: May 22, 2022 03:55 PM