Video | जोरदार पावासामुळे सीएसएमटी-खोपोली तसेच कर्जत-खोपोली लोकलला फटका
कर्जत ते खोपोलीदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या खालून पाणी आपल्यामुळे जमिनीचा मोठा भाग वाहून गेला आहे.
खोपोली : कर्जत ते खोपोलीदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या खालून पाणी आपल्यामुळे जमिनीचा मोठा भाग वाहून गेला आहे. सिएसएमटी ते खोपोली लोकल लाईन तसेच कर्जत ते खोपोली दरम्यान लोकलला फटका बसला. दोन नाल्यादरम्यान रात्री पाणी आल्यामुले दोन्ही नाल्याचे खांबसुद्धा वाहून गेले आहेत.
Latest Videos