आमची लढाई भ्रष्ट्राचाराच्या विरोधात आहे – नवनीत राणा
"आम्हाला बेघर केलं, तरी आमची लढाई भ्रष्टाचाराविरोधात आहे. महाराष्ट्रात याआधी आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढत होतो. महाराष्ट्राचं जो नुकसान करतोय. त्याला आम्ही मागे खेचणार"
मुंबई: “आम्हाला बेघर केलं, तरी आमची लढाई भ्रष्टाचाराविरोधात आहे. महाराष्ट्रात याआधी आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढत होतो. महाराष्ट्राचं जो नुकसान करतोय. त्याला आम्ही मागे खेचणार. जी नोटीस आम्हाला दिलीय, त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ” असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
Published on: May 11, 2022 03:26 PM
Latest Videos