Video | आम्ही कुठेच रस्त्याचं काम अडवलं नाही, गडकरींच्या पत्रावर सेनेच्या माधवराव ठाकरेंचा खुलासा
आम्ही कोणत्याही रस्त्याचे काम अडवलेले नाही, असे ठाकरे यांनी म्हटलंय. आम्ही रस्त्याचे काम अडवले असते तर 90 टक्के कामच झाले नसते असे ठाकरे म्हणाले आहेत.
मुंबई : गडकरींच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या माधवराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही कोणत्याही रस्त्याचे काम अडवलेले नाही, असे ठाकरे यांनी म्हटलंय. आम्ही रस्त्याचे काम अडवले असते तर 90 टक्के कामच झाले नसते असे ठाकरे म्हणाले आहेत.
Latest Videos