Beed | भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेला पंकजा मुंडे दाखविणार हिरवा झेंडा

Beed | भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेला पंकजा मुंडे दाखविणार हिरवा झेंडा

| Updated on: Aug 13, 2021 | 7:15 PM

केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या जनआशिर्वाद यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेला पंकजा मुंडे झेंडा दखवणार आहेत. गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे.

बीड: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या जनआशिर्वाद यात्रेला सुरुवात होणार आहे. या यात्रेला पंकजा मुंडे झेंडा दखवणार आहेत. गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर आता यात्रेला बीडमधून विरोध नव्हताच असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितलं आहे. येत्या 16 तारखेला सोमवारी 8 वाजता ही यात्रा निघणार आहे.

 

Published on: Aug 13, 2021 07:15 PM