OBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, Chhagan Bhujbal यांची माहिती

OBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, Chhagan Bhujbal यांची माहिती

| Updated on: Jun 24, 2021 | 8:22 PM

OBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

OBC आरक्षणाचा डेटा मिळावा यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. दरम्यान, ओबीसींचं अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द (OBC reservation) झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पोटनिवडणुका (Maharashtra zp election) जाहीर झाल्या आहेत. मात्र या निवडणुकांना ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. (We will go to the Supreme Court for data of OBC reservation says Chhagan Bhujbal)

Published on: Jun 24, 2021 07:45 PM