राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, भाजपा खासदाराचा इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदाराने विरोध केला आहे. राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदाराने विरोध केला आहे. राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. “राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. आधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच अयोध्येत यावं” असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.
Published on: May 05, 2022 05:42 PM
Latest Videos