Ambarnath Rain | अंबरनाथ तालुक्यात पावसाचं जोरदार कमबॅक, नागरिकांना दिलासा
अंबरनाथ तालुक्यातही पावसाचं जोरदार कमबॅक झालं आहे. त्यामुळे 8 दिवसांच्या उकाड्यानंतर अंबरनाथकरांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामांनाही वेग येणार.
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अंबरनाथ तालुक्यातही पावसाचं जोरदार कमबॅक झालं आहे. त्यामुळे 8 दिवसांच्या उकाड्यानंतर अंबरनाथकरांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामांनाही वेग येणार. | Weather update Rain comeback in ambernath
Latest Videos