ममता बॅनर्जींनी घेतलं KK यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

ममता बॅनर्जींनी घेतलं KK यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

| Updated on: Jun 01, 2022 | 3:27 PM

प्रसिद्ध गायक केके यांचं पार्थिव आज (बुधवार) रात्री 9  पर्यंत मुंबईत ( Mumbai) आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवाववर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

प्रसिद्ध गायक केके यांचं पार्थिव आज (बुधवार) रात्री 9  पर्यंत मुंबईत ( Mumbai) आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवाववर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केके यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सहवदेना व्यक्त केल्या आहेत. केके यांच्या शवविच्छेदन झाल्यनंतर त्याच्या पार्थिवाला तोफांची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5:45 वाजता त्यांचे पार्थिव मुंबईकडे रवाना होणार आहे. कोलकात्यातील रवींद्र सदनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहिल्या आहेत.

Published on: Jun 01, 2022 03:27 PM