‘वन नेशन वन इलेक्शन’मुळे विरोधक संपणार…,’ काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार

केंद्रीय मंत्रीमंडळाने गुरुवारी 'वन नेशन वन इलेक्शन' या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. आता हा कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूरीसाठी सादर केला जाणार आहे. यावरुन आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपले मत मांडले आहे.

'वन नेशन वन इलेक्शन'मुळे विरोधक संपणार...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 6:19 PM

‘वन नेशन वन इलेक्शन’ हा कायदा संसदेत मांडला मंजूरीसाठी मांडला जाणार आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’ कायद्यामुळे देशाच एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका घेतल्याने निवडणूक आयोगाचा म्हणजे पर्यायाने देशाचा पैसा वाचणार आहे. अगदी तंतोतंत पालन केले तर चार हजार कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. हा कायदा आपली इकॉनॉमी फाईव्ह ट्रीलियन डॉलर करण्यासाठी महत्वाचा आहे. देशात वर्षभरात कुठे ना कुठे निवडणूका सुरु असतात. त्यामुळे आचारसंहिता लागू होऊन लोकोपयोगी कामे करता येत नाहीत असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.या कायद्यावर खरे तर काँग्रेसने देखील चर्चा केली होती. परंतू निर्णय घेऊ शकले नाही. ईव्हीएम देखील त्यांनीच आणले आता विरोध करीत आहेत. शरद पवार आणि अजितदादा यांची भेट झाल्याप्रकरणात कोणतेही राजकारण नाही ते एकत्र कुटुंब आहे. कुटुंब वेगळे झालेले नाही.त्यांचे रस्ते वेगळे झाले आहे, शरद पवार राहुल गांधींच्या दिशेने चालले आहेत. तर अजित पवार मोदींच्या दिशेने जात आहे. वन इलेक्शन वन नेशन मुळे विरोधक संपतील असे काही नाही विरोधक त्यांच्या चुकीमुळे संपत आहेत त्याला मोदी कसे जबाबदार असणार असा सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.