काय आहे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बजेटकडून अपेक्षा
पुढच्या महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर होणार आहे. सर्वच वर्गाला बजेटकडून अपेक्षा असतात.
मुंबई: पुढच्या महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर होणार आहे. सर्वच वर्गाला बजेटकडून अपेक्षा असतात. शेतकरी वर्गासाठी यंदा काय तरतुदी जाहीर होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Latest Videos