Special Report | मुंबई-पुण्यात काय सुरु, काय बंद?

| Updated on: Jun 06, 2021 | 10:25 PM

राज्यामध्ये पाच टप्प्यात अनलॉक करण्यात आलं आहे. त्यात मुंबई आणि पुण्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश होतोय. मुंबई आणि पुण्याची नेमकी नियमावली आहे तरी काय, काय बंद आणि काय सुरु असणार याबाबत माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !