प्रवासी मजुरांच्या बजेटकडून काय अपेक्षा?

प्रवासी मजुरांच्या बजेटकडून काय अपेक्षा?

| Updated on: Jan 27, 2022 | 3:43 PM

पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडून बजेट (Budget 2022) सादर केलं जाणार आहे. या बजेटकडून प्रत्येकाल काही ना काही अपेक्षा आहेत.

मुंबई: पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडून बजेट (Budget 2022) सादर केलं जाणार आहे. या बजेटकडून प्रत्येकाल काही ना काही अपेक्षा आहेत. प्रवासी मजुरांचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. त्यांना या वर्षी बजेटकडून काय मिळणार? बजेटमध्ये काय तरतूद असेल ते महत्त्वाचं आहे.