Ajit Pawar Live | ल़ॉकडाऊनाबाबत मुख्यमंत्री जे सांगतील तो सरकारचा अंतिम निर्णय असतो :अजित पवार

| Updated on: Jun 04, 2021 | 2:34 PM

लॉकडाऊनाबाबत मुख्यमंत्री जे सांगतील तो सरकारचा अंतिम निर्णय असतो असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.