Navneet Rana Viral Video | नवनीत राणा जेव्हा चुलीवर भाकरी थापतात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Navneet Rana Viral Video | नवनीत राणा जेव्हा चुलीवर भाकरी थापतात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Aug 02, 2021 | 3:51 PM

शेतात एका सामान्य महिले प्रमाण त्या आपली व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतांना, शेतातील आपल्या  घरी चुलीवर  भाकरी थापून आपल्या कुटुंबाला व मुलांना खाऊ घालण्याची घातल्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून, यात त्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दिसत आहे.

नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान दिल्लीतील जनतेच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित केले असताना, घरची जबाबदारी सुद्धा त्या विसरून  शनिवारी-रविवारी अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील आपल्या शेतात कुटुंब सह मुक्काम केला.  शेतात एका सामान्य महिले प्रमाण त्या आपली व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतांना, शेतातील आपल्या  घरी चुलीवर  भाकरी थापून आपल्या कुटुंबाला व मुलांना खाऊ घालण्याची घातल्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला असून, यात त्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना दिसत आहे.