Video | Udayanraje Bhosale | ओपन ऑडीमधून उदयनराजेंसोबत हिंडणारा तो चाहता कोण?

Video | Udayanraje Bhosale | ओपन ऑडीमधून उदयनराजेंसोबत हिंडणारा तो चाहता कोण?

| Updated on: Dec 29, 2021 | 11:52 PM

साताऱ्यात खासदार आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही.

साताऱ्यात खासदार आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात पाहायला मिळाला. उदयनराजेंच्या एका चाहत्याने आपल्या ओपन ऑडी कार मधून फेरफटका मारण्याची राजेंना विनंती केली. मग काय? विनंतीला मान देऊन राजेंनी ऑडी कारमध्ये स्वार होत सातारा शहरामधून अर्धा तास फेरफटका मारला. चाहत्यांनी त्यांचा Video रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.