गावातील मातीत Diamond, हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी | South Africa Diamond rush
दक्षिण आफ्रिकेतील एका गावातील मातीत हिरो (Diamond) सापडल्याची बातमी पसरली आणि या गावातील शेकडो लोक माती चाळून हिरा शोधत आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील एका गावातील मातीत हिरो (Diamond) सापडल्याची बातमी पसरली आणि या गावातील शेकडो लोक माती चाळून हिरा शोधत आहेत. सध्या या गावाची जगभर चर्चा सुरू आहे. शेकडो किलोमीटर अंतर पार करुन लोक या गावात येऊन हिरे शोधण्यासाठी गर्दी करत आहेत. यामागील घटनाक्रम काय आहे यावरील हा खास रिपोर्ट. | South Africa Diamond rush | Whole village finding diamond in South Africa
Latest Videos