Assembly Election 2024 : ‘मविआ’मध्ये कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण उतरणार विधानसभेच्या रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?

येत्या २० नोव्होंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.

Assembly Election 2024 : 'मविआ'मध्ये कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण उतरणार विधानसभेच्या रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
| Updated on: Nov 04, 2024 | 1:48 PM

विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती तर आज ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडाळी रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. अशातच मविआत देखील काही नेत्यांनी बंड केल्याचे पाहायला मिळत आहे. मोहोळमध्ये सिद्धी कदम यांची उमेदवारी कापल्याने शरद पवार गटाचे रमेश कदम हे अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर इंदापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झालीये. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने जगदाळे यांनी भरणे यांना पाठिंबा दिला आहे. यासोबत रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख उदय बनेंनी देखील उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलाय. राजापुरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे बंडखोरीनंतर नॉट रिचेबल झाले आहेत. भोसरीमधून ठाकरे गटाचे रवी लांडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला थोडासा दिलासा मिळाला आहे.

Follow us
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.