Special Report| आर्यन खान प्रकरण वानखेडे यांना भोवलं? मलिकांचे आरोप खरे ठरले? का नोंदवला सीबीआयने गुन्हा?
गतवर्षी कॉर्डिला ड्रग्स क्रूझ प्रकरण हे चर्चेत आलं होतं. या प्रकरणात एनसीबी झोनलचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती.
मुंबई : गतवर्षी कॉर्डिला ड्रग्स क्रूझ प्रकरण हे चर्चेत आलं होतं. या प्रकरणात एनसीबी झोनलचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. कोर्टात मात्र आर्यन खान आणि इतरांची निर्दोष मुक्तता झाली.कोर्टाने यावरुन समीर वानखेडे यांच्यावर ताशेरेही ओढले होते. यानंतर समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडून 25 कोटींची खंडणी मागितली होती, असा आरोप करण्यात आला. या आरोपांप्रकरणी समीर वानखेडे आता अडचणीत आले आहेत. आर्यन खान प्रकरण समीर वानखेडे यांना का भोवलं यासाठी बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: May 18, 2023 08:06 AM
Latest Videos