Special Report | कोरोनाची दुसरी लाट संपल्याचा भ्रम महागात पडणार?

| Updated on: Jun 01, 2021 | 10:20 PM

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताच काही लोक कोरोनाचा प्रादूर्भाव संपला आहे किंवा कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, अशा भ्रमात आहेत. परंतु हा भ्रम आपल्याला महागात पडू शकतो.