ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांना तुरूंगात भर्ती करणार का ? – kirit somaiya
ज्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार केलाय त्यांना मी कदापी सोडणार नाही, त्यांना मी जेलमध्ये पाठवणारचं, त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
ज्यांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार केलाय त्यांना मी कदापी सोडणार नाही, त्यांना मी जेलमध्ये पाठवणारचं, त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. किरीट सोमय्यांना सध्या उपचार घेण्याची गरज असून त्यांनी ते घ्यावेत असं सत्ताधारी म्हणत आहेत. अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या घोटाळे शोधून काढण्यात किरीट सोमय्या प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Latest Videos