शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी नागपूर दौरा करणार : संजय राऊत
नागपूरला मी दोन वर्षांनी आलोय, नागपूरात खूप काही बदल झालाय, अधिवेशन काळानंतर आलोय, कोविड काळात येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय निवडणुका वगैरे आहेतचं पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला नागपूरात यावे लागणार आहे.
नागपूरला मी दोन वर्षांनी आलोय, नागपूरात खूप काही बदल झालाय, अधिवेशन काळानंतर आलोय, कोविड काळात येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय निवडणुका वगैरे आहेतचं पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला नागपूरात यावे लागणार आहे. कोरोनाच्या काळात मला शासकीय नियमावलीमुळे मला येता आलं नाही. परंतु आता माझं नागपूरला येण कायमस्वरूपी राहिलं. दोन वर्षांनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत नागपूर दौ-यावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु त्यांनी नागपूरात का आलो होतो, हेही स्पष्ट केलं आहे.
Latest Videos