कोविड काळातील राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत – राजू पाटील
लोकनेते दि.बा.पाटील यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यावेळी भूमिपुत्रांवर जे गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावेत.
मुंबई: “लोकनेते दि.बा.पाटील यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी जे आंदोलन झालं, त्यावेळी भूमिपुत्रांवर जे गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावेत. कोविड काळात जी राजकीय आंदोलन झाली, त्यावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत” अशी मागणी मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी केली.
Published on: Jul 22, 2022 06:59 PM
Latest Videos