कुर्लामध्ये घरावर दरड कोसळून महिला ठार
कुर्ला पोलीस ठाणे हद्दीत बुद्ध कॉलनी, अंजुमन स्कूल समोर, घरावर दरड कोसळली आहे.
कुर्ला पोलीस ठाणे हद्दीत बुद्ध कॉलनी, अंजुमन स्कूल समोर, घरावर दरड कोसळली आहे.सदर घरातील महिला लता रमेश साळुंखे, वय 56वर्ष, ही जखमी झाली होती,तिला कुर्ला नर्सिंग होम हॉस्पिटल येते उपचार कामी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला 10:40 वा. मयत घोषित केले आहे.
Latest Videos

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
