Video | वरळीमधील विकासकामांच्या टेंडरचा वाद, मनसैनिकांचे शाईफेक आंदोलन
वऱळीत मनसैनिकांनी शाईफेक आंदोलन केले आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यावर मनसैनिकांनी शाई फेकली आहे. वरळी येथील विकास कामांच्या टेंडरचा हा वाद आहे.
मुंबई : वऱळीत मनसैनिकांनी शाईफेक आंदोलन केले आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यावर मनसैनिकांनी शाई फेकली आहे. वरळी येथील विकासकामांच्या टेंडरचा हा वाद आहे. यावेळी मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडाचे अधिकारी राकेश गावित यांच्या अंगावर शाई फेकली आहे. याबाबतची अधिक माहिती लवकरच समोर येईल. मात्र, सध्यातरी मनसैनिकांनी अधिकाऱ्यावर शाई फेकत आंदोलन केले आहे.
Latest Videos