Nashik | येवल्यातील कारागीराने पैठणी साडीवर साकारलं महादेवाचे चित्र

Nashik | येवल्यातील कारागीराने पैठणी साडीवर साकारलं महादेवाचे चित्र

| Updated on: Mar 01, 2022 | 12:52 PM

येवला (Yeola) हे पैठणी साड्यांसाठी (paithani saree) प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीचं (Mahashivratri) औचित्य साधत येवल्यातील अशाच एका पैठणी विणकाम कारागीराने साडीवर महादेवाचं चित्र साकारलं आहे.

येवला (Yeola) हे पैठणी साड्यांसाठी (paithani saree) प्रसिद्ध आहे. पैठणी साड्यांवर अनेक कारागीर वेगवेगळी कला साकारतात. महाशिवरात्रीचं (Mahashivratri) औचित्य साधत येवल्यातील अशाच एका पैठणी विणकाम कारागीराने साडीवर महादेवाचं चित्र साकारलं आहे. पैठणी साडीवर त्यांनी हे अप्रतिम चित्र साकारलं असून यासाठी त्यांनी वीस दिवसांचा कालावधी लागला. वीणकाम कारागीर चेतन धसे यांनी पैठणीवर हे चित्र साकारलं आहे. पैठणी साडीच्या पदरावर महादेवाचा चेहरा साकारला आहे.