एकेकाळी आत्महत्या करायला निघालेला 'हा' क्रिकेटर बनला देशाचा हिरो, बघा कोण आहे तो जादूगार?

एकेकाळी आत्महत्या करायला निघालेला ‘हा’ क्रिकेटर बनला देशाचा हिरो, बघा कोण आहे तो जादूगार?

| Updated on: Nov 16, 2023 | 3:21 PM

आफ्रिका-ऑस्ट्रेलियामध्ये आज उपांत्य फेरीचा दुसरा सामना रंगणार आहे. कोलकता येथील ईडन गार्डन या मैदानावर हा सामना होणार आहे. तर भारतासोबत अंतिम सामना कोण खेळणार याचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ : आफ्रिका-ऑस्ट्रेलियामध्ये आज उपांत्य फेरीचा दुसरा सामना रंगणार आहे. कोलकता येथील ईडन गार्डन या मैदानावर हा सामना होणार आहे. तर भारतासोबत अंतिम सामना कोण खेळणार याचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. उपांत्य फेरीमध्ये मोहम्मद शमीची जादू पाहायला मिळाली. ७ गडी बाद करत शमीकडून किवींच्या संघाचा धुव्वा उडवण्यात आलाय. तर या चमकदार कामगिरीनंतर मोहम्मद शमीचं आजही देशभरातून कौतुक केले जात आहे. तर सोशल मीडियावरही शमी हा जोरात ट्रेंडिंगवर आहे. काल केलेल्या कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा खडतर प्रवासाच्या सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्यात. यंदा वर्ल्डकपमध्ये उशिरा खेळूनही सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. जाणून घ्या त्याच्या प्रवासाविषयी….

Published on: Nov 16, 2023 11:16 AM