औरंगाबादमध्ये टोळक्याकडून तरुणाला मारहाण

औरंगाबादमध्ये टोळक्याकडून तरुणाला मारहाण

| Updated on: Mar 09, 2022 | 11:32 AM

औरंगाबादच्या सातारा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. माराहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीमध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबाद : औरंगाबादच्या सातारा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. माराहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीमध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लाठ्या- काठ्याणे या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचे कारण अपष्ट असून, या प्रकरणात अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.