VIDEO : Yavatmal | यवतमाळमधील तरुणाचं मोदींना लग्नाचं निमंत्रण, मोदींनी दिल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, अॅड राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशिर्वाद देखील दिले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, अॅड राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशिर्वाद देखील दिले आहेत. ढोरे यांच्या पत्राला उत्तर देताना मोदींनी ढोरे कुटुंबाचे निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले आणि वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले आहेत. ढोरे कुटुंबियांना हे पत्र 22 डिसेंबर मिळाले असून तेंव्हापासून त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून ढोरे कुटुंबाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे.
Latest Videos

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी

'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात

'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
