जळगावमध्ये युवा फाऊंडेशनच्या वतीने धुलीवंदन कार्यक्रमाचे आयोजन

| Updated on: Mar 18, 2022 | 1:17 PM

जळगावात  युवा फाउंडेशन (Yuva Foundation) च्या वतीने तरुणाईसाठी धुलीवंदन (Holi) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेत धुलिवंदनाचा जल्लोष साजरा केला.

जळगावात  युवा फाउंडेशन (Yuva Foundation) च्या वतीने तरुणाईसाठी धुलीवंदन (Holi) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेत धुलिवंदनाचा जल्लोष साजरा केला. गेली दोन वर्ष कोरोनामुळे धुलीवंदन साजरे करता आले नाही त्यातच करोना काळात अनेकांच्या कुटुंबावर(Family) दुःखाचे डोंगर कोसळले त्यामुळे या ताणतणावातून युवकांना बाहेर काढत धुलिवंदनाचा सण जल्लोषात साजरा करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल  केऱ्हाळे यांनी

Published on: Mar 18, 2022 01:17 PM
Holi Festival | पुण्यात होळीचा उत्साह, तरुणांनी लुटला धुळवडीचा आनंद
होळीनिमित्त जावयाची गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा