Thane जिल्ह्यात Yuva Sene चं महागाईविरोधात थाळी वाजवा आंदोलन

| Updated on: Apr 03, 2022 | 7:51 PM

मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच यावेळी लाडू वाटून उपहासात्मक आंदोलन केले. महागाई जर कमी झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार असल्याचे युवा सेनेकडून सांगण्यात आले.

ठाणे : केंद्रात असणाऱ्या भाजप सरकारच्या आणि महागाईच्या विरोधात युवा सेनेने थाळी वाजवत ठाणे स्थानक बाहेर आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच यावेळी लाडू वाटून उपहासात्मक आंदोलन केले. महागाई जर कमी झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार असल्याचे युवा सेनेकडून सांगण्यात आले.