Chhagan Bhujbal Profile : छगन भुजबळ यांची संपूर्ण माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात (NCP Chhagan Bhujbal Profile). त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचीही धुरा सांभाळलेली आहे.

Chhagan Bhujbal Profile : छगन भुजबळ यांची संपूर्ण माहिती
Follow us
| Updated on: Nov 28, 2019 | 9:25 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात (NCP Chhagan Bhujbal Profile). त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचीही धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यांनी आज (28 नोव्हेंबर) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

छगन भुजबळ यांची वैयक्तिक माहिती

नाव : छगन चंद्रकांत भुजबळ जिल्हा : नाशिक पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस वय – 72 वर्षे शिक्षण – मेकॅनिकल इंजिनियरिंग पदविका

छगन भुजबळ यांची कारकिर्द

  • शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात
  • 1973 मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले
  • 1973 ते 84 मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता
  • 1985 मध्ये मुंबईचे महापौर
  • 1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत मुंबईचे महापौर
  • 1991 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश
  • 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळांचाही राष्ट्रवादीत प्रवेश
  • 1985 आणि 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड
  • नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्री
  • 1995 पर्यंत गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री
  • एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते
  • 18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्री. सोबतच गृह आणि पर्यटन खात्यांचाही कारभार सांभाळला
  • एप्रिल 2002 मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड
  • एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदी
  • 2004 मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड
  • नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री
  • 2010 रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.